NaN
/
of
-Infinity
akshardhara
Yuddha Jivanche (युध्द जिवांचे)
Yuddha Jivanche (युध्द जिवांचे)
Regular price
Rs.261.00
Regular price
Rs.290.00
Sale price
Rs.261.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शत्रूच्या सैनिकांना ठार मारण्यासाठी माणसं किंवा बंदुकाच लागतात, असं थोडंच आहे! अदृश्य जीवजंतू किंवा निर्जीव रसायनंसुध्दा त्यासाठी पुरेशी ठरतात, असं विज्ञान सांगतं. आता तर हे तंत्रज्ञान ही फक्त काही देशांचीच मक्तेदारी राहिलेली नसून दहशतवादी संघटनांच्याही आवाक्यात ते तंत्रज्ञान आलंय. आपल्यासारख्या निरपराध नागरिकांसमोर कोणतं मरण केव्हा आणि कसं उभं ठाकेल, काहीही सांगता येत नाही, येणार नाही. त्या महाभयानक संघर्षाची खडान्खडा बित्तंबातमी आपल्यासमोर मांडणारं खळबळजनक पुस्तक.
ISBN No. | :9788174346698 |
Author | :Girish Kuber |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :222 |
Language | :Marathi |
Edition | :2012/05 - 3rd |