Dainandin paryavaran (दैनंदिन पर्यावरण)
Dainandin paryavaran (दैनंदिन पर्यावरण)
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पर्यावरणाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत. माणसाचा अतिरेक उपयोग हेच त्यामागचं कारण आहे. त्यामुळे ह्या समस्या सुटायच्या, तर आपलं वागणं आपण बदलायलाचं हवं. पण म्हणजे नेमकं काय करायचं? काय टाळायचं? -दैनंदिन जीवनात करण्या/टाळण्याच्या अशा १०१ गोष्टींविषयी सांगणारं हे पुस्तक. स्वंयपाकघरात, न्हाणीघरात, प्रवासात, शाळेत, शेतात, कार्यालयात अशा सर्व ठिकाणी आपण ’पर्यावरणीय दॄष्टी’ ठेवून काय करू/टाळू शकू हे सांगणा-या ह्या कृति-कणिका आहेत. खुसखुशीत शैली, विनोदांची पखरण, हळूच काढलेले चिमटे ह्यांमुळे हे पुस्तक वाचनीय तर आहेच; पण ’हे सहज जमेल आपल्याला’ असं वाटायला लावून ते आपल्याला कार्यप्रवॄत्तही करतं.
ISBN No. | :9788174346803 |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paper Bag |
Pages | :122 |
Language | :Marathi |
Edition | :2012/05 - 1st/1994 |