akshardhara
Ham Honge Kamayab ( हम होंगे कामयाब )
Ham Honge Kamayab ( हम होंगे कामयाब )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
स्पर्धा परीक्षा आता आपल्या जीवनाच अविभाज्य अंग बनल्या आहेत मग त्या एनटीएस/ सीईटी असोत किंवा एमपीअएससी/ यूपीएससीच्या असोत! विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिन्ही समाजघटकांशी संबंधित असणार्या या स्पर्धा परीक्षांच महत्त्व ऒळखून यशाच रहस्य उलगडून सांगणार हे पुस्तक.. वेळापत्रक आखण्यापासून इंग्रजीची भीती घालवण्यापर्यंत, टिपण काढण्यापासून उत्तर लिहिण्यापर्यंत, अक्षर सुधारण्यापासून उत्तर लिहिण्यापर्यंत, अक्षर सुधारण्यापासून मुलाखतीची पूर्वतयारी करण्यापर्यंत सर्व बाबतींत अत्यंत व्यावहारिक सल्ल देणार हे पुस्तक... आधी केले, मग सांगितले या उक्तीला अनुसरून स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन उच्चपदावर आरूढ झालेल्या एका तडफदार तरूणान वडीलभावाच्या भूमिकेतून लिहिलेल हे पुस्तक.. केवळ मार्गदर्शनच करणार नव्हे, तर यशाबद्दल प्रचंड आत्मविश्वास मनामनात जागवणार हे पुस्तक आजच्या तरूणाईसाठी नव क्रांतिगीत घेऊन आल आहे. त्या क्रांतिगीताचेच शब्द आहेत हम होंगे कामयाब !
ISBN No. | :9788174346810 |
Author | :Sandipkumar Salunkhe |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :345 |
Language | :Marathi |
Edition | :2010 |

