Skip to product information
1 of 2

akshardhara

Jeruslem (जेरूसलेम)

Jeruslem (जेरूसलेम)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जेरुसलेम ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान या तिन्ही समाजांना अत्यंत श्रध्देय असणार हे शहर गेली पन्नास पंचावन्न वर्षं सतत धुमसत राहिल आहे. इस्त्रायलच्या स्थापनेपासून गडद होत गेलेला ज्यू अरब संघर्ष आता अत्यंत स्फोटक अवस्थेत पोचला आहे. त्या संघर्षाच्या गेल्या वर्षीच्या अत्यंत निर्वाणीच्या टप्प्यावर निळू दामले हे प्रसिध्द पत्रकार त्या युध्दभूमीला प्रत्यक्ष भेट देऊन, तिथली स्थिती निरखून आके. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे त्या संघर्षाचा अथपासून इतिपर्यंतचा इतिहास नाही, पण सर्वसामान्यांना तो जटिलप्रश्न समजू शकेल अशा रीतीने केलेले माहितीपूर्ण, रोचक रंजक वृत्तांतकथन आहे. विषयाला थेट जाऊन भिडणार्‍या व्यक्ती प्रसंगांच्या नेमक्या निरीक्षणातून किस्से सांगत गुंते उलगडवत नेणार्‍या विशेष शैलीत केलेले युध्दभूमीचे हे प्रवासवर्णन आहे.

ISBN No. :9788174346841
Author :Nilu Damle
Binding :Paperback
Pages :167
Language :Marathi
Edition :2014
View full details