Careear Kas Nivadav ( करिअर कस निवडाव )
Careear Kas Nivadav ( करिअर कस निवडाव )
Regular price
Rs.157.50
Regular price
Rs.175.00
Sale price
Rs.157.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आयुष्याचे ध्येय ठरवताना कधी कधी स्वत:ची आवडच ठाऊक नसते. नव्या संधी कुठे उपलब्ध आहेत, हेही ठाऊक नसते. त्यामुळे आपले ध्येय काय आहे, हेही स्वत:ला ठरवता येत नसते. या उलट कधी कधी स्वत:ची आवड स्वत:ला पक्की ठाऊक असते. नव्या संधी कुठे खुणावत आहेत, हेही ठाऊक असते. आपले ध्येय काय आहे हेही मनाशी पक्के ठरलेले असते. पण ध्येयप्राप्तीचा नेमका मार्ग मात्र ठाऊक नसतो. अशा वेळी गरज असते अनुभवी मार्गदर्शकाची. अशा वेळी गरज असते या पुस्तकाची.
ISBN No. | :9788174346858 |
Author | :Dr Shriram Geet |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :154 |
Language | :Marathi |
Edition | :2003 |