Balantpan Athapasun Etiparyant (बाळंतपण अथपासून इतिपर्यंत)
Balantpan Athapasun Etiparyant (बाळंतपण अथपासून इतिपर्यंत)
Regular price
Rs.202.50
Regular price
Rs.225.00
Sale price
Rs.202.50
Unit price
/
per
Low stock: 5 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
‘आई होणं सोपं नाही गं बाई !’ अनादि अनंत काळापासून चालत आलेलं ‘मातृत्व’ आणि तेवढेच पुरातन असे हे शब्द ! म्हणूनच या विषयावर पुष्कळ काही उपलब्ध आहे. मग या पुस्तकाचा असा विशेष कोणता तर, माहितीच्या या जंजाळातून नेमकं काय घ्यावं, याची आजची गरज ओळखून, ती काळजीपूर्वक तुमच्यापर्यंत पोचवणारा हा लेखाजोखा.
ISBN No. | :9788174346889 |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :212 |
Language | :Marathi |
Edition | :4rt/2014 - 1st/2010 |