Utha Jage Vha (उठा जागे व्हा)
Utha Jage Vha (उठा जागे व्हा)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
विज्ञानाची कास धरलेल्या तरूण - तरूणींना अध्यात्माच्या ख-या अंतरंगाची ओळख करून देणारं धडपडणा-या तरूणाईसाठी आणि हम होंगे कामयाब या पुस्तकांच्या लेखकाचं नवं पुस्तक आपणच निर्मान केलेल्या भोतिकतेला केवळ मनुष्यमात्राच्या कल्ल्याणासाठीचं साधन न मानता तिचा ब्रम्हराक्षस करून ठेवणा-या व्यवस्थेत बदल होण्यासाठी प्रत्येक तरूण - तरूणीला मानवतेच्या मंदिराची वीट व्हावं लागेल. त्यासाठी या पुस्तकाची भुमिका फक्त गवंडयाची. हे गवंडीकाम करता करता साने गुरूजींना दिलेल्या आश्वासनाला जागता आलं, तर आयुष्यात सार्थक झालं, असं समाधान मला नक्कीच वाटेल. धर्म, अध्यात्म, शुचिता या बाबतींत मतमतांतरांच्या गदारोळात साने गुरूजींनी एकाच वाक्यात वैश्विक धर्माची सर्वात सुदर व्याख्या केली होती.... खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे.... संदीपकुमातन साळुंखे
ISBN No. | :9788174346896 |
Author | :Sandipkumar Salunkhe |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :306 |
Language | :Marathi |
Edition | :4th/2014 - 1st/2011 |