Skip to product information
1 of 2

akshardhara

Vakyakosh 1 (वाक्यकोश भाग 1)

Vakyakosh 1 (वाक्यकोश भाग 1)

Regular price Rs.202.50
Regular price Rs.225.00 Sale price Rs.202.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

रोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द. दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये. अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला- विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा- मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश.जेव्हा नेमके शब्द हरवतात तेव्हा संवाद अडखळतो. हा संवाद सोप्या अर्थवाही वाक्यांतून उलगडून देणारा वाक्यकोश.

ISBN No. :9788174346957
Author :Vaman Keshav Lele
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :233
Language :Marathi
Edition :8th/2014 - 1st/2001
View full details