Skip to product information
1 of 2

akshardhara

Army generalch Whaychay (आर्मी जनरलच व्हायचंय)

Army generalch Whaychay (आर्मी जनरलच व्हायचंय)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

“आर्मी जनरल व्हायचंय!” हे डॉ. श्रीराम गीत यांनी लिहिलेले पुस्तक सहज नजर फिरवावी म्हणून हाती घेतले. पण सुरुवात केल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवूच नये, असे वाटले. मी एक पुस्तक वाचतो आहे का माझ्या जुन्या डायरीची पाने? हेच कळत नव्हते. अगदी आय्. एम्. ए. मधील सोनेरी दिवस पुन्हा:पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले.
ISBN No. :9788174347183
Author :Dr Shriram Geet
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :121
Language :Marathi
Edition :1st1993-7th/2014
View full details