Skip to product information
1 of 2

akshardhara

Zad Lavnara Manus (झाडं लावणारा माणूस)

Zad Lavnara Manus (झाडं लावणारा माणूस)

Regular price Rs.63.00
Regular price Rs.70.00 Sale price Rs.63.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 34

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

एखादया माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरीचे असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर अनेक वर्ष त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणि माथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एका विलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्या या चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान - थोर वाचकांवर मोहिनी घातलेली आहे.

ISBN No. :9788174347312
Author :Jean Giono
Publisher :Rajhans Prakashan
Translator :Madhuri Purandare
Binding :Paperback
Pages :34
Language :Marathi
Edition :Latest
View full details