Skip to product information
1 of 2

akshardhara

Dr Ida Scudder (डॉ. आयडा स्कडर )

Dr Ida Scudder (डॉ. आयडा स्कडर )

Regular price Rs.112.50
Regular price Rs.150.00 Sale price Rs.112.50
-25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 7 left

Author:

Publisher:

Pages: 128

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

आपला समृद्ध आणि प्रगत मायदेश मागे सोडून डॉ. आयडा वेलूरला आल्या. धुळीने भरलेल्या, सततच्या दुष्काळाने आणि म्हणून दारिद्रयाने गांजलेल्या भुकेकंगाल प्रदेशाला त्यांनी आपलं म्हटलं. सलग पन्नास वर्ष या प्रदेशाची दुखणी-खुपणी निस्तरताना त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं. ते साकार करीत असताना त्या त्या मातीत मिसळून गेल्या. एक होता कावर्हर या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांचे एका दुर्लक्षित विषयावरील पुस्तक - डॉ. आयडा स्कडर

ISBN No. :9788174347558
Author :Veena Gavankar
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :128
Language :Marathi
Edition :Latest
View full details