Majhi Mulukhagiri (माझी मुलुखगिरी)
Majhi Mulukhagiri (माझी मुलुखगिरी)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
निसर्गाच वेड लावणार सौंदर्य अनुभवत लेखकांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवरापर्यंत अन पालच्या अभयारण्यापासून ते ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान मोठ्या पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. यातली काही ठिकाण ही नेहमीची, जिथे पर्यटकांसाठी सगळ्या सुविधा आहेत. पण बरीचशी ठिकाण अशी की, जी भटक्याला ही माहीत नाहीत. आज भटकंती करणार्यांची संख्या वाढते आहे. अशा उत्साही पर्यटकांसाठी महाराष्ट्रातल्या नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती एकत्रितरित्या वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक.
View full details
ISBN No. | :9788174347862 |
Author | :Milind Gunaji |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :183 |
Language | :Marathi |
Edition | :2014 |