Skip to product information
1 of 2

akshardhara

Manashri (मनश्री)

Manashri (मनश्री)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ती जन्माला आली. मरता-मरता वाचली. मग तिचं एक-एक व्यंग कळत गेलं. त्यातलं सर्वांत मोठं- दृष्टिहीनता. मग सुरू झाल्या अडचणींच्या डोंगरामधल्या अंधारवाटा! ना ती डगमगली. ना तिचे आई-वडील-बहीण हरले.डोळयांना पट्टी बांधून जिद्दीनं संसार करणाऱ्या गांधारीइतकंच तिचं काळोखं विश्व समजावून घेणारी खंबीर आई. आणि तिच्या अथक साथीनं मनश्रीनं घेतलेली उत्तुंग भरारी.

ISBN No. :9788174347992
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :223
Language :Marathi
Edition :5th/2014 - 1st/2008
View full details