Skip to product information
1 of 2

akshardhara

Jhadajhadti (झाडाझडती)

Jhadajhadti (झाडाझडती)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 477

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत साखर कारखाने निघावेत, यंत्र चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरण्याच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी साध्या स्मशानसाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणा-या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कादंबरी. Vishwas Patil's Jhadajdadati is awarded by Sahitya Akademy Award in 1992.

ISBN No. :9788174340504
Author :Vishwas Patil
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :477
Language :Marathi
Edition :Latest
View full details