Skip to product information
1 of 2

akshardhara

Ha Tel Navacha Itihas Aahe (हा तेल नावाचा इतिहास आहे)

Ha Tel Navacha Itihas Aahe (हा तेल नावाचा इतिहास आहे)

Regular price Rs.333.00
Regular price Rs.370.00 Sale price Rs.333.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या पेट्रोलियम नावाच्या जवालाग्राही पदार्थाची रंगतदार कथा आहे ही...वैज्ञानिक-आर्थिक-राजकीय-लष्करी अशा विविध अंगांनी रंगत गेलेलं ऐतिहासिक नाट्य असंख्य प्रसंगांच्या मालिकेतून उलगडून दाखवणारं पुस्तक आहे हे...जगभर चौकस नजरेनं फिरून आलेल्या एका चाणाक्ष पत्रकारानं लिहिलेलं सध्याच्या अत्यंत ‘हॉट टॉपिक’ वरचं,नेमकी माहिती देणारं उत्कंठावर्धक पुस्तक आहे हे...

ISBN No. :9788174348326
Author :Girish Kuber
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :255
Language :Marathi
Edition :10/2016 - 1st/2006
View full details