Skip to product information
1 of 2

akshardhara

Sunder Ti Dusari Duniya (सुंदर ती दुसरी दुनिया)

Sunder Ti Dusari Duniya (सुंदर ती दुसरी दुनिया)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सिनेमा खोटा असतो, परंतु आयुष्य किती किती त-हेनं खरं असतं ते दाखवण्याची कुवत कॅमे-यात असते. हे लक्षात ठेवून सिनेमे निघत होते, तो हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ. सिनेमा हा लोकांचा असतो. लोकांनी, लोकांसाठी केलेला. परंतु मनोरंजनाची सबब पुढे करून सिनेमा झुंडीच्या हाती जाता नये. सिनेमावाल्यांनी कला आणि करमणूक यातला समतोलछान साधला.
ISBN No. :9788174348524
Author :Ambrish Mishra
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :182
Language :Marathi
Edition :2nd/2015 - 1st/2010
View full details