Skip to product information
1 of 2

akshardhara

Putin (पुतिन)

Putin (पुतिन)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सोविएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतर रशियात निर्माण झाली निर्नायकी.रशियाला साम्यवादाच्या जोखडापासून जास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादात बोरिस येल्त्सिन यांनी अनेक प्रयोग केले.ते बहुतांशी फसले;तथापि व्लादिमीर पुतिन यांना सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयोग मात्र अपवाद ठरला.पुतिन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही.यथावकाश येल्त्सिनना बाजूला सारूनपुतिननी देशाची सारी सत्तसूत्रं आपल्या हातात घेतली.विरोधकांचा काटा काढताना त्यांनी कसलाही विधिनिषेध बाळगला नाही.रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवन्याचा ध्यास घेऊन देशविदेशांत त्यांनी जी पावलं उचलली,ती खूप वादग्रस्त ठरली.

ISBN No. :9788174348777
Author :Girish Kuber
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :265
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details