Skip to product information
1 of 2

akshardhara

Tatayan (टाटायन)

Tatayan (टाटायन)

Regular price Rs.495.00
Regular price Rs.550.00 Sale price Rs.495.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 1 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सचोटीच्या,विश्र्वासाच्या भक्कम पायावर उभी,सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्टित परंपरा लाभलेली,पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली,भारताची निरलस उद्द्मशीलता म्हणजे टाटा संस्कृती.टाटाआंणी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम.सालंकृत,तरीही सात्विक.ऐश्र्वर्यवंत,तशीच नीतिमंत.जमशेटजी आणी दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत साऱ्यांच्या कर्त्बगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योग तोरण म्हणजेच टाटायन!

ISBN No. :9788174348890
Author :Girish Kuber
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Hard Bound
Pages :419
Language :Marathi
Edition :9th/2016 - 1st/2015
View full details