Skip to product information
1 of 2

Arpanapatrikantun G A Darshan (अर्पणपत्रिकांतून जी ए दर्शन)

Arpanapatrikantun G A Darshan (अर्पणपत्रिकांतून जी ए दर्शन)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जी.ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक! अवघ्या सत्त्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार. जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गूढतेचे धूसर वलय बाळगणारे. ना कोणता मिसळणारे, ना कुणाला भेटणारे. ना सभासमारंभात मिरवणारे, ना कुणाला सामोरे जाणारे. कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत:प्रवाहाचा? वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासृष्टीतली पात्रे, परिसर, कथानक आले तरी कोठून?

ISBN No. :9788174348913
Author :V G Vader
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :405
Language :Marathi
Edition :1st/2015
View full details