Skip to product information
1 of 2

akshardhara

Laypashchima (लयपश्‍चिमा)

Laypashchima (लयपश्‍चिमा)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 3 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पॉप, रॉक, जॅझ, कंट्र्री, डिस्को गेल्या पिढीनं केवळ नावंच ऐकलेले हे पश्‍चिमी संगीतप्रकार. आजची तरूणाई मात्र त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय, त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय, त्यांच्या झिंग आणणा-या तालावर थिरकतीय. पण हे संगीतप्रकार म्हणजे केवळ कानांवर पडणा-या की आदळणा-या सुरावटी नाहीत. पाश्‍चात्य संस्कृतीच्या प्रवासातील वेगवेगळया पाउलखुणा म्हणजे हे संगीतवैविध्य.

ISBN No. :9788174349309
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :239
Language :Marathi
Edition :1st/2015
View full details