Skip to product information
1 of 2

akshardhara

Majhe Rangprayog (माझे रंगप्रयोग)

Majhe Rangprayog (माझे रंगप्रयोग)

Regular price Rs.720.00
Regular price Rs.800.00 Sale price Rs.720.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

१४ फेब्रुवारी २०१५ रोजी, रत्नाकर मतकरी यांच्या साहित्य-कारकिर्दीला ६० वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत, त्यांनी 'गूढकथा' हा वैशिष्टयपूर्ण कथाप्रकार मराठी साहित्यात रुजवला; त्याशिवाय, कादंब-या, ललित लेखसंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, बालकथा, बालगीते, असे नाना प्रकारचे दर्जेदार आणि वाचकप्रिय लिखाणही केले. मात्र या लेखनप्रपंचासोबतच त्यांनी मुलांसाठी व प्रौढांसाठी जी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके (७५च्या आसपास) लिहिली, ते त्यांचे, मराठी साहित्याला आणि रंगभूमीला, भरभक्कम योगदान म्हणावे लागेल!

ISBN No. :9788174349330
Author :Ratnakar Matkari
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Hard Bound
Pages :704
Language :Marathi
Edition :1st/2015
View full details