akshardhara
Lok Majhe Sangati Sudharit Avarutti ( लोक माझे सांगाती सुधारित आवृत्ती )
Lok Majhe Sangati Sudharit Avarutti ( लोक माझे सांगाती सुधारित आवृत्ती )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 428
Edition: 1 st
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
“सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे. हा सर्वसामान्य भारतीय माणूस भारतातील सर्व राजकारण्यांपेक्षा खूपच शहाणा आणि समजूतदार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय तो घेतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं. हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे. त्याच्या भरवश्यावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. सार्या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचा मी आपल्या सहा दशकांच्या सार्वजनिक जीवनात काम करताना वारंवार अनुभव घेतला आहे. या जनतेचा विश्वास मला छपन्न वर्षं लाभला, यापेक्षा अधिक काय असू शकतं? गेली सहा दशकं देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण सहभाग असणार्या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध
ISBN No. | :9788174349378 |
Author | :Sharad Pawar |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :428 |
Language | :Marathi |
Edition | :1st 2015 / 2023 |

