NaN
/
of
-Infinity
akshardhara
Putra Vhava Aisa (पुत्र व्हावा ऎसा)
Putra Vhava Aisa (पुत्र व्हावा ऎसा)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सतरा वर्षाचा एक तरूण माय आणि मायभूमी यांच्यापासून दूर, एका अनोळखी जगात जातो, तेव्हा त्याच्या शिदोरीमध्ये बांधलेली असते अपार जिज्ञासा आणि अथक ध्यासवृत्ती ! आणि मग सुरू होते ज्ञानपंढरीकडे जाणारी त्याची वाटचाल विश्वाची पायाभरणी करणार्या मूलकणांची रहस्य उलगडणारी, जणू विधात्याच्याच मनाचा वेध घेणारी अशी वाटचाल ! अशी वैज्ञानिक वाटचाल करत राहणारा डॉ आशुतोष कोतवाल यान आपल्या उपजत प्रज्ञेला दृढसंकल्पाची, चिकाटीची, परिश्रमांची आणि मनोधैर्याची जोड दिली. मूलकण विज्ञान क्षेत्रातल आजच त्याच अग्रगण्य स्थान हे जलपृष्ठावर दिसणार्या हिमशिळेच्या टोकासारख आहे.
ISBN No. | :9788174349491 |
Author | :Manik Kotwal |
Binding | :Paperback |
Pages | :290 |
Language | :Marathi |
Edition | :2017 |