Skip to product information
1 of 2

akshardhara

Man Main Hai Vishvas (मन में है विश्वास)

Man Main Hai Vishvas (मन में है विश्वास)

Regular price Rs.134.10
Regular price Rs.149.00 Sale price Rs.134.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vishwas Patil

Publisher: Rajhans Prakashan

Pages: 205

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळ्यात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस ! मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द.

ISBN No. :9788174349620
Author :Vishwas Nangare Patil
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :205
Language :Marathi
Edition :Latest
View full details