Detha Jaganyacha (देठ जगण्याचा)
Detha Jaganyacha (देठ जगण्याचा)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Low stock: 3 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लेखिकेचा देठ जगण्याचा हा ललित लेखसंग्रह म्हणजे लेखिकेच्या व्यक्तिमत्वाचा सहज स्पर्श लाभलेले लेखन आहे. हे लेखन आठवणी, अनुभव, वाचन आणि निरीक्षण यांचा मेळ साधत फुलले आहे. त्यामुळे हे पुस्तक एकीकडे आत्मपर लेखनातील काव्यात्मता जपते आणि त्याचवेळी भोवतालच्या विश्वाशी कधी सौहार्दपूर्ण नाते राखते, तर कधी मिश्कीलपणे बदलांना सामोरे जाते. संवेदना, भावना आणि चिंतन यांची एकात्म गुंफण साधत आकाराला आलेले यातील लेख अर्थपूर्ण शब्दांच्या आधारे जगण्याचा देठ तोलून धरण्यात यशस्वी ठरतात.
View full details
ISBN No. | :9788174349804 |
Author | :Dr Nilima Gundi |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :108 |
Language | :Marathi |
Edition | :2016 |