Skip to product information
1 of 2

akshardhara

Deh Vechava Karani (देह वेचावा कारणी)

Deh Vechava Karani (देह वेचावा कारणी)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

लेखक या आत्मकथनात केवळ ’स्व’ची कहाणी सांगत नाहीत तर आपल्याबरोबर आपला समाज, आपले लोक व त्यांच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचेही मार्मिक विवेचन ते करतात. किंबहूना त्यांच्या आत्मचरित्राला भव्य अवगुंठन आहे, ते आधुनिक भांडवलशाही व अर्थकारण यांच्या झपाट्यात सापडलेल्या भारतीय कृषक समाजाच्या अस्तित्वाच्या लढाईचे. म्हणूनच हे पुस्तक मराठी आत्मकथनात विशेष असे उठून दिसू शकते.

ISBN No. :9788174349859
Author :Balasaheb Vikhe Patil
Binding :Hard Bound
Pages :729
Language :Marathi
Edition :2017
View full details