Skip to product information
1 of 2

akshardhara

Rangmanchkala (रंगमंचकला)

Rangmanchkala (रंगमंचकला)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जगभरच्या रंगकर्मीसाठी एक अत्यंत आदरणीय नाव. अभिनय ही केवळ रंगमंचावर सादर करण्याची कला नसून स्वेच्छेने निवडलेले जीवितकार्य होय, अशी त्याची धारणा. या जीवितकार्याची पूर्वतयारी आत्मशुध्दीपासून होते, अशी त्यांची श्रध्दा रंगमंचावरचा सहजसुलभ वावर, प्रभावी शब्दफेक, अर्थपूर्ण विराम यांविषयी त्याने केलेले मार्गदर्शन म्हणजे रंगमंचकला स्तानिस्लावस्कीची ही अजरामर मार्गदर्शनदीपिका आता मराठीत सादर

ISBN No. :9788174349897
Author :Constantin stanislavaski
Publisher :Rajhans Prakashan
Translator :Omkar Govardhan
Binding :Paperback
Pages :195
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details