Skip to product information
1 of 2

akshardhara

Vishwast (विश्र्वस्त)

Vishwast (विश्र्वस्त)

Regular price Rs.517.50
Regular price Rs.575.00 Sale price Rs.517.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा,ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा‘जेएफके’नावाचा कलंदर ग्रुप.एका गडावरच्या भटकंतीत त्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण.आणि मग सुरू झाला रोलरकॉस्टरसारखा एक थरारक प्रवास.याप्रवासात प्राचीन,मध्ययुगीनसंदर्भ आहेत;तसेचा आजचे राजकीय,सामाजिक संदर्भही.आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद आहेत.अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव,कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट,धूसर सीमारेषांवर आटयापाटया खेळणारी नाटयपूर्ण,वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी

ISBN No. :9788174349996
Author :Vasant Vasant Limaye
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :523
Language :Marathi
Edition :2017/1-1st/2017
View full details