Bhumi ( भूमी )
Bhumi ( भूमी )
Low stock: 2 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ही आहे मैथिलीची भूमी. वाल्मीकींनी जिला मर्यादापुरुषोत्तम रामाच्या पुरुषी संकुचित दृष्टितून रेखली, त्या मर्यादेतच अडकून न राहणार्या अशा एका आधुनिक मैथिलीची. वडिलांच्या मृत्यूनंतर तामिळी ख्रिश्चन आईच्या संस्कारांत वाढलेले, समुद्रकिनारी वसलेल्या लहानशा गावातली ही मथिली तिच आयुष्य आईच्या मृत्यूनंतर मुंबईत आत्याकडे आल्यावर अनेक वळणांतून सरकत राहत. पण आयुष्यातला प्रत्येक अनुभव तिला तिच्यातील अंत:स्थ स्वत्वाची जाणीव देत, कधी त्याच्याशीही संघर्ष करत, घडवत नेतो एका अनाथ, हट्टी मुलीच एकाअ बिध्दिवान,समंजस नि आत्मसार्थ्यांच्या बळावर आयुष्याला समजून घेणार्या एका प्रगल्भ स्त्रीमध्ये रूपांतर करत. स्वत:मधल्या सर्जशक्तीन स्वत:ला उजळत नेणार्या या मैथिलीच्या भूमीचे पाझर म्हणजे तिच्या स्वत्वाचेही हुंकार.
ISBN No. | :9788174868381 |
Author | :Asha Bage |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :paperbag |
Pages | :262 |
Language | :Marathi |
Edition | :2004 |