Skip to product information
1 of 2

akshardhara

Mor (मोर)

Mor (मोर)

Regular price Rs.234.00
Regular price Rs.260.00 Sale price Rs.234.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 139

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

दलित, पीडित समाजाविषयी डॉ. अनिल अवचटांनी आजवर तपशीलवार, आस्थापूर्वक आणि मर्मभेदक असे लेखन केले आहे. ते प्रभावी तर आहेच, पण त्यातून सतत जाणवत राहते ते अवचटांचे संवेदनाशील सामाजिक कार्यकर्त्याचे जागृत, संघर्षोन्मुख मन. ‘मोर मधील स्फुट लेखाचे स्वरुप थोडेसे वेगळे आहे. मनाच्या विश्रांत अवस्थेत स्वत:च्या दैनंदिन अनुभवांचे स्मरण - चिंतन करणारे हे ललित लेखन आहे. यातील काही अनुभव व्यक्तिगत स्वरुपाचे, काही कौटुंबिक तर काही सामाजिक जीवनातील आहेत. परंतु या छोट्या लेखांमधूनही अवचटांच्या लेखणीची सारी वैशिष्ट्ये साकार झाली आहेत; एवढेच नव्हे तर हृद्य आणि रम्य जीवनदर्शनाचे स्वरुप त्यांना प्राप्त झाले आहे. 

Mor is a book on Indian traditional cast system. Mor is written by Anil Awachat. 

Mor book is best maarthi book for relegious matter.

// Mor is a famous marathi of all time.

//Best / top marathi book of all time.

ISBN No. :9788174868695
Author :Anil Awachat
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paperback
Pages :139
Language :Marathi
Edition :2013/03 - 5th/1986
View full details