1
/
of
2
akshardhara
Bahulya (बाहुल्या)
Bahulya (बाहुल्या)
Regular price
Rs.117.00
Regular price
Rs.130.00
Sale price
Rs.117.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 98
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
स्त्रीजीवनाची वेदना समरसून जगणारी, समजून घेणारी कवयित्री म्हणजे इंदिरा संत. नोकरी करणारी, गृहिणी, झोपडीत राहणारी, भातुकली खेळणारी, अशा स्त्रियांच्या असंख्य भूमिका, पण प्रत्येकीची सुखदुःखं वेगळी, व्यथा-वेदना वेगळ्या. हे सगळं कवयित्रीनं अत्यंत संवेदनशीलपणे टिपून स्त्रीमनाचा शोध घेतला आणि तिला कवितांच्या माध्यमातून स्वत्वाची जाणीव करून दिली. मनाला स्पर्श करणारी ही कविता वाचायला आणि अनुभवायलाही हवी.
| ISBN No. | :9788174869647 |
| Author | :Indira Sant |
| Publisher | :Mauj Prakashan Gruha |
| Binding | :Paperback |
| Pages | :98 |
| Language | :Marathi |
| Edition | :2011 - 1st/1972 |
