Punha Ekada Avaghad Afghanistan (पुन्हा एकदा अवघड अफगाणिस्तान)
Punha Ekada Avaghad Afghanistan (पुन्हा एकदा अवघड अफगाणिस्तान)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
’अवघड अफगाणिस्तान’ या पहिल्या पुस्तकातील आशयाला या नव्या सशक्त अनुभवचित्रांची जोड देत पुन्हा एकदा वाचकांसमोर ठेवलेलं हे अफगाणिस्तानातलं वास्तव-आजही अवघडलेल्या स्थितीतला, समजून घ्यायला अवघडच ठरणारा अफगाणिस्तान....
निळू दामले यांनी एखाद्या चित्रपटाप्रमाणे ही चित्रं उलगडत नेली आहेत. ती जितकी जिवंत आहेत, तितकीच विचारांना प्रवृत्त करत अस्वस्थही करणारी आहेत....
ISBN No. | :9788174869722 |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :paperbag |
Pages | :209 |
Language | :Marathi |
Edition | :2 |