Skip to product information
1 of 2

akshardhara

Char Nagaratale Maze Vishwa (चार नगरांतले माझे विश्व)

Char Nagaratale Maze Vishwa (चार नगरांतले माझे विश्व)

Regular price Rs.720.00
Regular price Rs.800.00 Sale price Rs.720.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages: 546

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

जयंत नारळीकर नावाच्या एका मध्यमवर्गीय सुसंस्कॄत घराण्यात जन्मलेल्या असामान्य बुध्दिमान मुलाच्या कर्तॄत्वाची ही कहाणी आहे-वेधक, उत्कंठावर्धक आणि गुंतवून ठेवणारी. तीव्र बुध्दिमत्ता हीच एकमेव कसोटी मानल्या जाणा-या केंब्रिज़ विदयापीठात, बनारसला शिकणा-या जयंत नारळीकर या मुलाला सहज प्रवेश मिळ्तो. अत्यंत लहान वयात विज्ञानक्षेत्रातले जागतिक मान-सन्मान प्राप्त करत, जागतिक पातळीच्या वैज्ञानिकांत तो अग्रस्थान मिळवतो. विज्ञानक्षेत्रात यशाच्या अनेक वाटा खुणावत असतानाही संशोधनाची अवघड दिशा निवडण्याचे आव्हान पेलून दाखवत, विज्ञानप्रसाराच्या ध्येयाने झपाटून जातो... पाश्चात्त्य देशांत अनेक प्रकाराच्या व्यवसायाच्या संधी येऊनही निग्रहाने त्या ओलांडत, मायभूमीच्या मातीशी आपले जोडलेले घट्ट नाते ओळ्खत, भारतात पुन्हा परतलेल्या या अदवतीय व्यक्तित्वाचा हा देदीप्यमान प्रवास... भेटलेल्या असंख्य माणसांचा सहवास, कौटुंबिक जीवनाबरोबर पाश्चात्त्य सामाजिक-शौक्षणिक जीवन, गुरू, मित्र आदींबद्दच्या आठवणी कथन करताना स्वत:च्या आयुष्याकडे पाहण्याचा एक नितळ साधेपणा, विनम्रता आणि तितकीच अलिप्तता... वाचक म्हणून हे सगळे अनुभवतात या व्यक्तित्वाबद्दल पानोपानी अतीव आदर वाटत राहतो. मराठी वाङ्मयात एक ललित लेखक म्ह्णून स्वंतत्र स्थान असणा-या जयंत नारळीकर यांची ओळख या आत्मकथनातून नव्याने उजळत जाते.२०१४ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. 'Char Nagaratale Mazhe Vishw' is awarded by Sahitya Academy Award in 2014. 'Char Nagaratale Majhe vishw' is Auto-Biography of Jayant Naralikar.

ISBN No. :9788174869852
Author :Jayant Narlikar
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Hard Bound
Pages :546
Language :Marathi
Edition :2013/11 - 1st/2012
View full details