Lalityadarshan Purv (लालित्यदर्शन पूर्व)
Lalityadarshan Purv (लालित्यदर्शन पूर्व)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कला जेव्हा विशुद्ध स्वरूपाचा आनंद प्रदान करते तेव्हा तिने ललित कलांचे रूप धारण केले असते. या विशुद्ध आनंदामागे कुठल्या प्रेरणा कार्यरत असतात? कला तंत्रसाध्य असते की मंत्रसाध्य असते? अशा अनेक प्रश्नांचा मागोवा आणि कलेमागचे तत्त्वज्ञान कलांचा परस्परांशी असलेला संबंध दृष्य कलांचे प्रायोगिक कलांशी असलेले नाते आणि ललित कलांच्या सादरीकरणाचे तंत्र यांचा शोध आणि बोध लालित्य या ग्रंथ द्विदलातून अत्यंत प्रभावी घेतला गेला आहे.
ISBN No. | :9788174981462 |
Author | :Dr Parag Ghonge |
Publisher | :Vijay Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :192 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2011 |