I C 814 Apaharanache 173 Tas (आय सी ८१४ अपहरणाचे १७३ तास)
I C 814 Apaharanache 173 Tas (आय सी ८१४ अपहरणाचे १७३ तास)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इंडियन एअरलाईन्सच्या काठमांडू ते नवी दिल्ली फ्लाईट आय. सी. च्या प्रवाशांच्या आणि विमानातील कर्मचा-यांच्या दृष्टीने तो एक नरकाचा प्रवास होता... बंदिवासातील त्या आठ दिवसांमध्ये त्यांच्यांतील प्रत्येकाने नानाविध मानवी भावभावनांचा भयभीषण अनुभव घेतला. आपल्या परीने असाच अनुभव त्यांच्या अपहरणकर्त्यांनी घेतला. त्या बुरखाधारी अपहरणकर्त्यांनी स्वत:ची नावे चीफ, बर्गर, डॉक्टर, शंकर आणि भोला अशी घेतली होती. या पुस्तकामध्ये त्या संपूर्ण अपहरणनाट्याची पुननिर्मिती करण्यात आली आहे. यातील एकेक अनुभव रसरशीत, जिवंत होऊन आपल्यापुढे उभा राहतो.
ISBN No. | :9788177660692 |
Author | :Nilesh Mishra |
Binding | :Paperback |
Pages | :206 |
Language | :Marathi |
Edition | :2000 |