Skip to product information
1 of 1

akshardhara

Amar Meyebela (आमर मेयेबेला)

Amar Meyebela (आमर मेयेबेला)

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Out of stock


Author:

Publisher:

Pages: 300

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: Mrunalini Gadkari

बांगलादेशात मुक्तिवाहिनीन स्वातंत्र्यासाठी जो निर्वाणीचा लढा दिला, त्यावेळी तसलिमाच वय होत फक्त नऊ वर्षाच पण त्याही वेळी तीए आताएवढीच चिंतनशील आणि संवेदनशील होती. तिची दृष्टी अतिशय तीक्ष्ण आणि शोधक होती. तिची स्मरणशक्ती तल्लख होती. स्वतंत्र्य प्रज्ञा असलेल्या बुध्दिवादी वडिलांच स्खलन, ममताळू आणि धार्मिक आईच धर्माच्या सोपानावरून हळूहळू अंधार्‍या खाईत उअतरण, दादच प्रेम,प्रौढ नातेवाइकाकडून तिचा झालेला लैंगिक छळ व त्यामुळ वाटणारी लाज आणि अपमान, धर्म आणि शास्त्र यांच्या नावांवर पीर अमीरूल्लाहांनी चालवलेला अत्याचार याच तिन धीट आणि थेट चित्रण या आत्मपर आणि कथात्म लेखनात केल आहे.

ISBN No. :9788177661057
Author :Taslima Nasrin
Translator :Mrunalini Gadakari
Binding :Paperback
Pages :300
Language :Marathi
Edition :2018
View full details