Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Business Maharaje (बिझिनेस महाराजे)

Business Maharaje (बिझिनेस महाराजे)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बहुरंगी `अँबिशस` अंबानी, स्कुटरर्नििमती क्षेत्रात भरधाव प्रगतीचं शिखर गाठणारे राहुल बजाज, एका पाठोपाठ एक कंपन्या काबीज करणारे रमा प्रसाद गोएंका, ज्यांच्या चहाच्या मळ्यांवर ऐश्वर्याचा दरवळ आहे असे बी. एम. खैतान, हि-यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात चमचमणारे भरत व विजय शहा, सतत नवनवे कारखान्यांचे जाळे उभारणारे आदित्य बिर्ला आणि `टॉविंरग` टाटा साम्राज्याला आधुनिक चेहेरा मोहरा देणारे रतन टाटा या आठ विख्यात उद्योगपतींच्या साम्राज्याचा हा शोधक, वेधक, रोचक आलेख. केवळ नफा-तोट्याच्या आकडेवारीनं भरलेला हा ताळेबंद नसून, चैतन्यानं उसळणारी सजीव शब्दचित्रं आहेत.

ISBN No. :8177661256
Author :Gita Piramal
Publisher :Mehta Publishing House
Translator :Ashok Jain
Binding :Paperback
Pages :335
Language :Marathi
Edition :1st/1999 - 9th/2012
View full details