1
/
of
2
akshardhara
Buddhibalacha Onama (बुध्दिबळाचा ओनामा)
Buddhibalacha Onama (बुध्दिबळाचा ओनामा)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 150
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
बुध्दिबळाचा ओनामा या आपल्या पुस्तकाबद्दल आपले आभार मानावे तितिके थोडेच ! बुध्दिबळाचा या खेळाविषयी मला फार उत्सुकता होती. परंतु नक्की तो कसा खेळावा याविषयी आमच्या घरात कोणालाच माहिती नव्हती. त्यामुळे बुध्दिबळाचा पट घरी आणल्यावर काही प्राथमिक गोष्टी माहिती नव्हती. त्यामुळे बुध्दिबळाच्या चाली, त्यानुसार आम्ही आपले खेळू लागलो. शेवट फक्त राजाला कुठूनही मारण्यात होउ लागला. बरोबरी माहितच नव्हती. पण हया खेळाचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्यासाठी म्हणून जे पुस्तक मिळाले ते सुदैवाने आपलेच मिळाले आणि संपूर्ण पुस्तक वाचल्यावर आमच्या अगोदरच्या खेळाचे हसू यायला लागले.
ISBN No. | :9788177662245 |
Author | :N R Wadnap |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :124 |
Language | :Marathi |
Edition | :8th/2013 - 1st/1982 |

