Skip to product information
1 of 2

akshardhara

Ravipar (रावीपार)

Ravipar (रावीपार)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अपारंपरिक कथनशैली, चित्रदर्शी स्मरण आणि अभिजातता ही त्यांची वैशिष्ट्यं आहेत. जगण्यातील भेदक सत्य आणि वास्तव ते अत्यंत संवेदनशीलतेनं आणि प्रामाणिकपणानं मांडतात. कधी या कथा गंभीर वाटतात, कधी हलवून सोडतात, कधी हास्याचा शिडकावा करतात, तर कधी औपरोधिक वाटतात. या कथांतून जगाकडं अत्यंत समतोल दृष्टीनं आणि कणवेनं पाहणा-या गुल़जारांच्या समृद्ध आकलनशक्तीची प्रचीती येते. म्हणूनच सोनटक्क्याच्या फुलांसारख्या त्या सतत टवटवीत वाटतात.

ISBN No. :9788177662597
Author :Gulzar
Publisher :Mehta Publishing House
Translator :Vijay Padalkar/Mohan Velhal
Binding :Paperback
Pages :188
Language :Marathi
Edition :6th/2015 - 1st/2001
View full details