Cheaper By The Dozen (चीपर बाय द डझन)
Cheaper By The Dozen (चीपर बाय द डझन)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हे गृहस्थ व्यवसायाने इंजिनिअर! कमीतकमी वेळात जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी करावीत,यावर ते संशोधन करत व त्याचे आपल्या मुलांवर प्रयोगही करून पाहात.खास वेळ न ख्र्चता,स्नान करता-करता,फ्रेंच भाषेच्या टेप्स ऐकवून त्यांनी मुलांना उत्तम फ्रेंच बोलायला शिकविले होते.असे अनेक प्रयोग त्यांनी आपल्या मुलांवर केले होते.त्यांची फिल्म त्यावेळी अनेक अमेरिकन चित्रपटगृहात दाखवली जात असे.इतके तिथाल्या लोकांना त्यांच्या शिक्षणपद्धतीचे कौतुक वाटत असे.
ISBN No. | :9788177663334 |
Author | :Fank Bunker Gilbreth(Jr) |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Mangala Nigudkar |
Binding | :Paperback |
Pages | :138 |
Language | :Marathi |
Edition | :14th/2016 - 1st/1983 |