Skip to product information
1 of 2

akshardhara

The Bread Winner (द ब्रेड विनर)

The Bread Winner (द ब्रेड विनर)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीचा अमानुष, क्रूर चेहरा उघडा करणारी एक थरारक... कहाणी परवानाची. देशातल्या तमाम स्त्रियांना बुरख्याआड कोंडणा-या तालिबानी राक्षसांची नजर चुकवण्यासाठी पुरुषी कपडे घालून काबूलच्या रस्त्यावर उतरणा-या, आणि उदध्वस्त कुटुंबाला जगवण्यासाठी जिगर पणाला लावून लढणा-या एका बहाद्दर अफगाण मुलीची! कहाणी बेचिराख काबूलच्या सुनसान रस्त्यांवर तरंगणा-या रक्ताच्या तवंगाची... मेलेल्या मनांची, तरीही चिवटपणे जगणा-या सुंदर स्वप्नांची! कहाणी परवानाची युद्धाच्या वणव्यात होरपळणा-या प्रत्येकाचीच...

ISBN No. :9788177663396
Author :Deborah Ellis
Publisher :Mehta Publishing House
Translator :Aparna Velankar
Binding :Paperback
Pages :132
Language :Marathi
Edition :/2011 - 1st /2002
View full details