Buddhibalacha Shriganesha (बुध्दिबळाचा श्रीगणेशा)
Buddhibalacha Shriganesha (बुध्दिबळाचा श्रीगणेशा)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Author:
Publisher:
Pages: 184
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
एक अभ्यासू व्यक्तीने अत्यंत सोप्या पध्दतीने लिहिलेले हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचताना माझे अनेक वर्षाच्या शंकांचे निरसन झाले. चतुरंग सेना म्हणता उंट कसा येतो व नौकादल कोठे गेले ही शंका सुटली. उंट म्हणजे वाळवंटातील जहाज हे लक्षात घेता हा प्रश्न सुटतो. अशी मनोरंजक माहिती सहजपणे मिळते. फार फार पूर्वी अनेक विद्यांप्रमाणे हा खेळही आपल्याकडे सुरू झाला. पण वाढला अरबस्थान, इराण इ. मध्ये. तसेच मोगल सम्राट आपले दास वापरून जिवंत सोंगटयाने हा खेळ खेळत हे कळते.
ISBN No. | :9788177663853 |
Author | :N R Wadnap |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |