Saving Faith (सेव्हिंग फेथ)
Saving Faith (सेव्हिंग फेथ)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ह्या नाट्याची नायिका आहे फेथ ती ह्या राजकीय पटावरच्या डावपेचांच्या नाट्यात बरेच डाव खेळलेली आहे.... अनेक रहस्यं तिच्या मुठीत दडलेली आहेत. फेथ ‘एफ. बी. आय.'ला शरण जाते. एका रात्री ती अशीच काही रहस्यं मोकळी करणार असते. अचानक तिच्याबरोबरच्या एजंटचा खून होतो. त्याचवेळी डिटेक्टीव्ह ली अॅडम्स अंधारातून अवतरतो. फेथला त्याच्याबरोबर पलायन करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. मग सुरू होतो एक जीवघेणा, विखारी पाठलाग... संशय, अविश्वास, रहस्यं, गूढकारस्थानं ह्यांनी भरलेला... चक्रावून टाकणारा, जीवन-मरणाच्या सीमारेषेवरचा.....
ISBN No. | :9788177664027 |
Author | :David Baldacci |
Translator | :Madhav Karve |
Binding | :Paperback |
Pages | :298 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |