Skip to product information
1 of 2

akshardhara

Eklavya (एकलव्य)

Eklavya (एकलव्य)

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 1 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आद्य एकलव्याच्या कापल्या अंगठ्यातून गळणा-या रक्ताच्या कणाकणांतून कधी जात, कधी धर्म, कुठं रक्तशुद्धी, कुठं वर्ण अशा कोणत्या ना कोणत्या कारणानं रोज नवनवे एकलव्य जन्माला येत आहेत; आणि आयुष्यातील छोट्या-मोठ्या संघर्षाला भिणारे, पोटासाठी लाचार झालेले द्रोणाचार्यही पावलोपावली भेटत आहेत. महाभारत-काळापासूनच ज्ञान आणि पोटभरू विद्या यांची गल्लत सुरू झाली. ज्ञानोपासक आत्मकेंद्रित, अहंमन्य, लाचार व पोटार्थी बनले. त्यामुळं ज्ञान व समाजाची नैतिक घसरगुंडी झाली. स्वार्थप्रेरक, पक्षपाती आणि उच्च जीवननिष्ठा न देणारं ज्ञान हेच व्यक्तीच्या आणि समष्टीच्या -हासाचं व अपकर्षाचं मुख्य कारण होत गेलं. या चरितकहाणीचा मूलस्त्रोतच हा आहे. प्रत्येक ज्ञानपिपासूनं वाचायला हवीच, अशी ही कथावस्तू आहे.

ISBN No. :9788177664195
Author :Sharad Dalvi
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :294
Language :Marathi
Edition :6th/2016 - 1st/1988
View full details