Aik Sakhe (ऐक सखे)
Aik Sakhe (ऐक सखे)
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Share
Author: V. P. Kale
Publisher: Mehta Publishing House
Pages: 172
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहे; पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याचे, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्यास लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे; तोरा आहे...
ISBN No. | :9788177664317 |
Author | :V P Kale |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :172 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |