Mukhavate (मुखवटे)
Mukhavate (मुखवटे)
Regular price
Rs.99.00
Regular price
Rs.110.00
Sale price
Rs.99.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 83
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
माणसानं दॄष्टी गमावली की तो अन्तर्मनाने जग पाहू लागतो. वि. स. खांडेकरांचंही असंच झालं. सन १९७३ ला त्यांची दॄष्टी गेली. तरी ते लिहीत राहीले. ’मुखवटे’ मधील निबंध याच काळातील. ’साप्ताहीक स्वराज्य’ मध्ये लिहिलेले हे निबंध म्ह्णजे एका संवेदनाशील मनानी माणसाच्या जीवनाचा घेतलेला धांडोळाच! या धांडोळ्यातून ते गतकाळाचा ताळेबंदच मांडतात. त्यांच्या लक्षात येतं की जग हा एक मुखवट्यांचा बाजार आहे. मुखडे नि मुखवट्यांची ही तर बंदिशी! ’मुखवटे’ लघुनिबंध संग्रह म्हणजे माणसाच्या खर्या-खोट्या प्रतिमा दाखविणारा आगळा आरसाच! वाचक यात स्वत:स डोकावून पाहील तर त्यास आपला मुखडा दिसेल आणि ’मुखवटे’ ही!
ISBN No. | :9788177664379 |
Author | :V S Khandekar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :83 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |