As I See Striyanche Sakshamikaran (अज आय सी स्त्रियांचे सक्षमीकरण)
As I See Striyanche Sakshamikaran (अज आय सी स्त्रियांचे सक्षमीकरण)
Regular price
Rs.156.00
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.156.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 162
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
"सतत शिकणे अन मिळालेले ज्ञान वाटून घेणे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी जे पाहते, ऎकते, वाचते त्यातील जे मला अस्वस्थ करते, त्याबद्दल लिहिणे हे माझे कर्तव्य आहे मला वाटते. विशेषत: स्त्री आणि तरुण यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी सजग राहून कृती करायची गरज आहे. लेखणीची ताकद वापरून, सामान्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हाती निशाण धरायचे काम मी यापुढेही करत राहीन." डॉ. किरण बेदी यांनी वेळोवेळी वेगवेगळया प्रश्नांवर लिहिलेल्या लेखांचे हे संकलन, वाचकांना स्त्रीप्रश्नांबद्दल संवेदनशील करेल आणि प्रतिसाद दयायला, कृती करायला उदयुक्त करेल.
ISBN No. | :9788177664874 |
Author | :Kiran Bedi |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :162 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |