Skip to product information
1 of 2

Valay (वलय)

Valay (वलय)

Regular price Rs.153.00
Regular price Rs.170.00 Sale price Rs.153.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 152

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

बुध्दिबळांतला राजा खरा असतो का? परिकथेतल्या पर्‍या खर्‍या असतात का? नाटकातली पात्रं खरी असतात का? प्रश्न साधे, उत्तरे सहज समजणारी. आणि तरी ती समजून घ्यायला नाना प्रकारच्या अनुभवांतून जावे लागते. वलयात गुरफटलेल्या कितीतरी माणसांची ओळख व्हावी लागते. शहाणी नि मूर्ख, व्यवहारी नि स्वप्नवेडी माणसं. अशा माणसांच्या कथांचा हा संग्रह वाचकाच्या मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहणार नाही.

ISBN No. :9788177664997
Author :V P Kale
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :146
Language :Marathi
Edition :2013/04 - 1st/1966
View full details