City Of Bones (सिटी ऑफ बोन्स)
City Of Bones (सिटी ऑफ बोन्स)
Regular price
Rs.405.00
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.405.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हॉलिवूड हिल्समध्ये एका कुत्र्याला हाड मिळते आणि त्यामुळे वीस वर्षापूर्वी घडलेल्या खुनाला वाचा फुटते. तसे ते प्रकरण नेहमीसारखेच, भावनाशून्य. पण त्यामुळे डिटेक्टिव्ह हॅरी बॉशच्या लहानपणीच्या, तो अनाथ असण्याच्या आठवणी जाग्या होतात. आपल्या तपासात बॉश भूतकाळात जातो खरा, पण त्याचवेळी, पोलिसदलात नव्याने दाखल झालेली सौंदर्य़वती त्याला भानावर आणते. चौकशीकाळात हे प्रकरण अनेक धक्के देते. बॉशची त्यासाठी तयारी नसते. अचानक लॉस एंजलिस शहरात रान उठते आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॉश कल्पनादेखील करता येणार नाही अशा निर्णयाप्रत येतो.
ISBN No. | :9788177665154 |
Author | :Michael Connelly |
Translator | :Ajit Thakur |
Binding | :Paperback |
Pages | :356 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |