Skip to product information
1 of 2

akshardhara

Khelanich Khelani ( खेळणीच खेळणी )

Khelanich Khelani ( खेळणीच खेळणी )

Regular price Rs.81.00
Regular price Rs.90.00 Sale price Rs.81.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

खेळ खेळणे हा लहान मुलांचा स्थायीभाव आहे. अगदी रांगायला लागल्यापासून मुलांना खेळण्यांचे आकर्षण असते. आणि ही खेळणी त्यांना स्वत:लाच करायला सांगितली तर? त्यांना किती आनंद होईल याची कल्पना करू शकाल? मी हे करू शकतो; मी हे केले या अभिजात कृतीला योग्य वाव देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. हा प्रयत्न किती सफल झाला, हे वाचकांनीच ठरवायचे आहे.

ISBN No. :9788177665260
Author :D S Itokar
Publisher :Mehta Publishing House
Binding :paperbag
Pages :70
Language :Marathi
Edition :2005
View full details